महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा राज्यस्तरीय सन्मान – प्रस्ताव आमंत्रित
पुरस्काराबद्दल
इस प्रतिष्ठित सम्मान के माध्यम से समाजसेवा, शिक्षा, स्वास्थ्य, प्रशासन, पत्रकारिता, कला, साहित्य, कृषि, उद्योग, पर्यावरण, क्रीड़ा, संस्कृति, सहकार, महिला सशक्तिकरण, युवा नेतृत्व, ग्रामीण विकास, उद्यमिता आदि विविध क्षेत्रों में उल्लेखनीय एवं प्रेरणादायी कार्य करने वाले संस्थान तथा मान्यवर व्यक्तियों को सम्मानित किया जाएगा।
शिव प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि भारतभर विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करते.
ज्यांनी आपल्या कार्याने समाज, राज्य आणि देशाला दिशा दिली आहे, अशा कर्मयोगींना समाजासमोर गौरवाने प्रस्तुत करणे.
पुरस्कार श्रेणी
खालील व इतर क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित केले जाते
शिक्षण रत्न
शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षकांना आणि शैक्षणिक संस्थांना पुरस्कार
समाजसेवा रत्न
समाजसेवा आणि लोककल्याणाच्या क्षेत्रात अविस्मरणीय योगदान देणाऱ्यांना मान्यता
कला रत्न
कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रात नवीन मापदंड स्थापित करणाऱ्यांना सन्मान
कृषी रत्न
शेतीत नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती वापरून उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार
साहित्य रत्न
साहित्य निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या लेखक आणि कवींना मान्यता
क्रीडा रत्न
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मान
पत्रकारिता रत्न
सत्यनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारितेद्वारे समाजाला दिशा देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार
आरोग्य रत्न
वैद्यकीय सेवा आणि आरोग्य जागृतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मान
पुरस्काराचे स्वरूप
पुरस्काराचे नमुना स्वरूप
पुरस्कार वितरण समारंभ भव्य स्तरावर आयोजित केले जातात, ज्यामध्ये राज्यस्तरीय मान्यवर उपस्थित असतात.
अर्ज कसा करावा?
पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची सोपी प्रक्रिया
- संपर्क साधा: खाली दिलेल्या WhatsApp / फोन नंबरवर संपर्क साधा
- माहिती पुरवा: आपल्या कार्याची संपूर्ण माहिती द्या
- कागदपत्रे: आवश्यक कागदपत्रे सादर करा
- पडताळणी: आमची समिती आपल्या कार्याची पडताळणी करेल
- निवड: पात्र उमेदवारांची निवड समितीद्वारे केली जाईल
आवश्यक माहिती व कागदपत्रे
- संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क तपशील
- शैक्षणिक पात्रता व क्षेत्र (शिक्षण, कला, क्रीडा इ.)
- वर्तमान व्यवसाय, उत्कृष्ट कामगिरीचा तपशील, उपलब्धी व पुरस्कार
- समाजातील योगदान
- ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, कामाचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो