नोंदणीकृत सामाजिक संस्था · नोंदणी क्र. महा/534/2000 (परभणी) · आयकर 12A व 80G मान्यताप्राप्त · NGO Darpan MH/2023/0346653
सूचना महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026 – प्रस्ताव आमंत्रित. माहिती व अर्ज | रोजगार पोर्टल – बेरोजगार युवकांसाठी नोंदणी सुरू

नोंदणी व कायदेशीर कागदपत्रे

शिव प्रतिष्ठान ही कायदेशीररीत्या नोंदणीकृत संस्था आहे. पारदर्शकतेसाठी सर्व आवश्यक परवाने आणि दस्तऐवज येथे उपलब्ध आहेत.

संस्थेचे नावशिव प्रतिष्ठान / Shiv Pratishthan, Kaudgaon, Post Purna, Tq. Purna, Dist. Parbhani
नोंदणीकृत पत्ताकौडगाव, पो. पूर्णा, ता. पूर्णा, जि. परभणी, महाराष्ट्र – 431511
संस्था नोंदणी क्रमांकमहा/534/2000 (परभणी) – संस्था नोंदणी अधिनियम, 1860 (दिनांक 29/12/2000)
धर्मादाय आयुक्त नोंदणीF-4949 (धर्मादाय आयुक्त, परभणी)
PANAAJTS5745F
12A नोंदणी (URN)AAJTS5745FE20211
80G मान्यता (URN)AAJTS5745FF20231 – AY 2026-27 पर्यंत वैध
NGO Darpan (NITI आयोग)MH/2023/0346653

संस्था नोंदणी प्रमाणपत्र

संस्था नोंदणी अधिनियम 1860 – नोंदणी क्र. महा/534/2000, परभणी (29 डिसेंबर 2000)

नोंदणी दस्तऐवज

महाराष्ट्र शासन – सहाय्यक संस्था निबंधक, परभणी

PAN कार्ड

आयकर विभागाकडून जारी – AAJTS5745F

12A नोंदणी (Form 10AC) – 1

आयकर कायदा कलम 12A – URN AAJTS5745FE20211

12A नोंदणी – 2

आयकर कायदा अंतर्गत नोंदणी आदेश

12A नोंदणी – 3

नोंदणी आदेशातील अटी

80G मान्यता (Form 10AC) – 1

कलम 80G – URN AAJTS5745FF20231 · दानदात्यांना कर सवलत

80G मान्यता – 2

मान्यता आदेशातील अटी

NGO Darpan नोंदणी

NITI आयोग – Unique ID MH/2023/0346653

NGO Darpan प्रमाणपत्र

NITI आयोग नोंदणी तपशील

आपल्या योगदानाने समाजात बदल घडतो

शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि शेतकरी सहाय्यासाठी शिव प्रतिष्ठानला सहकार्य करा. प्रत्येक देणगीची पावती त्वरित मिळते आणि 80G अंतर्गत कर सवलत लागू आहे.